ENG Vs NED, World Cup 2023, Live Score Update: इंग्लंडचे नेदरलँड्ससमोर 340 धावांचे लक्ष्य, डेविड मलान आणि बेन स्टोक्स यांची झंझावाती खेळी

इंग्लंडकडून स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने 108 धावांची शानदार खेळी केली. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी नेदरलँड संघाला 50 षटकात 340 धावा करायच्या आहेत.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 40 वा सामना इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जात आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी असून उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहेत. इंग्लंडने 7 सामने खेळले आहेत आणि फक्त एक जिंकला आहे. तर नेदरलँड्सने 7 सामने खेळले असून दोन सामने जिंकले आहेत. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने निर्धारित 50 षटकांत नऊ गडी गमावून 339 धावा केल्या. इंग्लंडकडून स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने 108 धावांची शानदार खेळी केली. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी नेदरलँड संघाला 50 षटकात 340 धावा करायच्या आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement