टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवड करण्यात आली आहे. सामन्यानंतर दोघांनी मिळून एक मजेशीर व्हिडीओ बनवला असून यामध्ये दोघे प्लेअर ऑफ द सिरीजची रक्कम वाटून घेत असताना दिसत आहे.

पहा व्हिडीओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)