IND vs SA 2nd Test Live Update: दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का, मुकेश कुमारला मिळाली पहिली विकेट
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजीला करताना दक्षिण आफ्रिकेने आठ विकेट गमावल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 48/8
Tags
Cape Town
Centurion
Mohammad Siraj
Newland Stadium
Newlands
ODI Series
Rohit Sharma
South africa
South Africa and Team India
South Africa vs Team India
SuperSport Park Stadium
Team India
Team India and South Africa
team india vs south africa
Temba Bavuma
Test Series
Virat Kohli
एकदिवसीय मालिका
कसोटी मालिका
केपटाऊन
टीम इंडिया
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
टेम्बा बावुमा
टेस्ट सिरीज
टेस्ट सीरिज
तेंबा बावुमा
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया
न्यूलँड
न्यूलँड स्टेडियम
न्यूलँड्स
मोहम्मद सिराज
रोहित शर्मा
विराट कोहली
सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियम
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement