Eid-ul-Fitr 2023: पठाण कुटुबिंयांनी दिल्या सर्वांना ईदच्या शुभेच्छा (पहा व्हिडिओ)

आज देशभरात ईदचा उत्साह पहायला मिळत आहे.

Pathan Family

आज देशभरात ईदचा उत्साह पहायला मिळत आहे. ईद उल-फित्र रमजान महिन्यानंतर येणाऱ्या शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. क्रिकेटर इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांनी आपल्या वडिलांसोबत देशातील जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement