वेस्ट इंडिजच्या Dwayne Bravo ची टी-20 क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी, असा कारनामा करणारा बनला दुसरा खेळाडू

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. ब्रावोने 2021  कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली सेंट किट्स आणि नेव्हिस पेट्रियट्सला विजेतेपद मिळवून दिले. यासह किरोन पोलार्डनंतर 500 टी-20 खेळणारा दुसरा क्रिकेटपटू बनला. सीपीएल 2021 मध्ये सेंट लुसिया किंग्ज विरोधात फायनल सामना खेळत ब्रावोने ही कामगिरी केली.

ड्वेन ब्राव्हो (Photo: Twitter)

वेस्ट इंडिजचा (West Indies) अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने (Dwayne Bravo) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. ब्रावो किरोन पोलार्ड (Kieron Pollard) नंतर 500 टी-20 खेळणारा दुसरा क्रिकेटपटू बनला. ब्रावोने 2006 मध्ये टी -20 पदार्पण केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement