Virat Kohli Guiding Young Shubhman Gill: सामन्यादरम्यान विराट कोहली शुभमन गिलला खास टिप्स देताना दिसला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. टीम इंडिया दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम (WTC Final 2023) सामना खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. टीम इंडिया दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मधल्या षटकांमध्ये टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली शुभमन गिलला काही खास टिप्स देताना दिसला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंतिम सामन्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
Kohli guiding young Gill 🙌🏻
📸:- Disney + Hotstar #ViratKohli #ShubmanGill #INDvsAUS #India #Australia #WTCFinal2023 #Insidesport #CricketTwitter pic.twitter.com/r7NCaEWHZo
— InsideSport (@InsideSportIND) June 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2023 06:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

