Dream11 To Replace Byju's On Team India Jersey: टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार आता ड्रीम इलेव्हनचा लोगो, बनला टायटल स्पॉन्सर
म्हणजेच पुढील 4 वर्षांसाठी टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम इलेव्हनचा लोगो दिसेल. यापूर्वी बैजू टीम इंडियाच्या जर्सीवर बैजूचा लोगो दिसत होता.
आता टीम इंडियाच्या (Team India) जर्सीवर ड्रीम इलेव्हनचा (Dream 11) लोगो दिसणार आहे. बैजूच्या जागी ड्रीम इलेव्हन टीम इंडियाचा प्रायोजक बनला आहे. ड्रीम इलेव्हन आणि बीसीसीआय यांच्यात पुढील 4 वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. म्हणजेच पुढील 4 वर्षांसाठी टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम इलेव्हनचा लोगो दिसेल. यापूर्वी बैजू टीम इंडियाच्या जर्सीवर बैजूचा लोगो दिसत होता. मात्र आता बैजूऐवजी ड्रीम इलेव्हन टीम इंडियाचा टायटल स्पॉन्सर बनला आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli: वेस्ट इंडिज दौऱ्यावर विराट कोहली करू शकतो 'हे' मोठे विक्रम, आकडेवारीवर एक नजर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)