Mahendra Singh Dhoni: टीम इंडियात पुन्हा दिसणार धोनीचा जलवा, आशिया चषक आणि T20 विश्वचषकासाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती
आशिया कप 2022 (Asia Cup 2022) यूएईमध्ये (UAE) 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
आशिया कप 2022 (Asia Cup 2022) यूएईमध्ये (UAE) 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. याचे यजमानपद श्रीलंका क्रिकेट बोर्डाला दिले आहे, ज्यामध्ये एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. टीम इंडिया 28 तारखेला पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) पहिला सामना खेळणार आहे. तसेच या आशिया कप झाल्यानंतर भारताला टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. नुकताच मिळालेल्या माहितीननुसार, बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार श्री महेंद्रसिंग धोनीवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करुन सांगितले आहे की, आशिया चषक आणि T20I विश्वचषकासाठी टीम इंडियाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना धोनीची टीम इंडियात जलवा पाहायला मिळणार आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement