Devon Conway Ruled Out Of IPL 2024: दुखापतग्रस्त Devon Conway यंदाच्या आयपीएल मधून बाहेर; CSK संघात त्याच्या जागी Richard Gleeson
CSK संघात Devon Conway च्या जागी Richard Gleeson सहभागी होणार आहे.
न्यूझिलंडचा खेळाडू Devon Conway यंदाच्या आयपीएल च्या पुढील सामन्यांना मुकणार आहे. दुखापतींमुळे त्याला बाहेर पडावं लागलं असून त्याच्या जागी आता CSK संघात Richard Gleeson ची वर्णी लागली आहे. Richard Gleeson हा इंग्लंडचा खेळाडू आहे. 32 वर्षीय डेव्हॉन कॉन्वेनं पाचव्यांदा CSK चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कॉन्वे ने IPL 2023 मध्ये CSK साठी सर्वाधिक 672 धावा केल्या होत्या.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement