IPL 2023 DC vs GT, Live Score Update: दिल्ली कॅपिटल्सने गुजरातला दिले 163 धावांचे लक्ष्य, मोहम्मद शमी-रशीद खानने केला कहर

आयपीएलच्या 16व्या हंगामातील सातव्या सामन्यात गुजरात टायटन्स संघ दिल्ली कॅपिटल्ससमोर आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 विकेट गमावत 162 धावा केल्या. गुजरातला 163 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement