DC Vs CSK, IPL 2021: रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सने महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला दिली मात, 3 विकेट्सने जिंकला सामना
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर दोन्ही संघात जबरदस्त झुंज पाहायला मिळाली.
Delhi Capitals Vs Chennai Super Kings: आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 50व्या सामन्यात आज (4 ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघाने दिल्लीसमोर 137 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर दोन्ही संघात जबरदस्त झुंज पाहायला मिळाली. अखेर दिल्लीच्या संघाने या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. ट्वीट-
Match 50. It's all over! Delhi Capitals won by 3 wickets https://t.co/cIZjq09GSI #DCvCSK #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2021 11:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

