DC vs GT, IPL 2024 Toss Update: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकत घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

आयपीएल 2024 चा 40 वा (IPL 2024) सामना बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स (DC vs GT) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर संध्यांकाळी 7.30 वाजता होणार आहे.

DC vs GT (Photo Credit - X)

आयपीएल 2024 चा 40 वा (IPL 2024) सामना बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स (DC vs GT) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर संध्यांकाळी 7.30 वाजता होणार आहे. दिल्लीच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना विजयाची घोडदौड कायम राखावी लागेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्स संघाने 8 सामने खेळताना 4 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे.

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वारियर.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now