Delhi Beat Gujarat: साई सुदर्शनची 65 धावांची खेळी व्यर्थ, दिल्लीचा गुजरातवर 4 धावांनी विजय

एका चेंडूवर 5 धावांची गरज असताना मुकेश कुमारने टिच्चून मारा करत गुजरातच्या हातून विजय हिसकावून घेतला. राशिद खानने 11 चेंडूत 21 धावां केल्या.

दिल्ली कॅपिटल्सचे 225 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतलेल्या गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. साई किशोर (65 धावां 39 चेंडूत) आणि डेव्हिड मिलर (55 धावां 23 चेंडू) यांनी सामना आवाक्यात आणल्यानंतर राशिद खानने दिल्लीला मात देण्याचा शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केला. मात्र एका चेंडूवर 5 धावांची गरज असताना मुकेश कुमारने टिच्चून मारा करत गुजरातच्या हातून विजय हिसकावून घेतला.  राशिद खानने 11 चेंडूत 21 धावां केल्या.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement