David Warner चा सनरायझर्स हैदराबादला रामराम? भावनिक संदेश पोस्ट करून दिले संकेत
सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेविड वॉर्नरने संघाच्या आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि फ्रँचायझीला पुढील वर्षासाठी रामराम ठोकण्याचे संकेत दिले. इंडियन प्रिमीय लीगच्या यंदाच्या मोसमात संघाच्या खराब खेळीनंतर वॉर्नरला कर्णधार पदावरुन काढून टाकण्यात आले होते. यानंतर त्याला प्लेइंग XI मधेही क्वचितच स्थान मिळाले.
सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) माजी कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) संघाच्या आयपीएल (IPL) 2021 च्या अंतिम सामन्यापूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानत एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि फ्रँचायझीला पुढील वर्षासाठी रामराम ठोकण्याचे संकेत दिले. इंडियन प्रिमीय लीगच्या (Indian Premier League) यंदाच्या मोसमात संघाच्या खराब खेळीनंतर वॉर्नरला कर्णधार पदावरुन काढून टाकण्यात आले होते.
Tags
David Warner
David Warner IPL 2021
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
SRH vs MI
SRH vs MI 2021
Sunrisers Hyderabad
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
डेविड वॉर्नर
डेविड वॉर्नर आयपीएल 2021
डेव्हिड वॉर्नर
डेव्हिड वॉर्नर आयपीएल 2021
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement