Cricketer Datta Gaekwad Passed Away: देशातील सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सोशल मीडियावर बडोद्याच्या क्रिकेटपटूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
देशातील सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू होण्याचा विक्रम करणारे भारताचे माजी कसोटी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे मंगळवार, 13 फेब्रुवारी रोजी वयाच्या 95 व्या वर्षी बडोदा येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. दत्ताजीराव यांनी भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले आणि त्यापैकी 4 कसोटी सामन्यात नेतृत्व केले. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सोशल मीडियावर बडोद्याच्या क्रिकेटपटूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन
Advertisement
Advertisement