CWC Super League Points Table: अफगाणिस्तानची वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये सरशी, ऑस्ट्रेलिया-भारताला ढकलले खाली; पाकिस्तानचे स्थानही धोक्यात

अफगाणिस्तानने झिम्बाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेत अफगाणिस्तान संघाने आयसीसी विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि भारताला मागे टाकले आहे. याशिवाय पाकिस्तानचा संघ 2023 मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषक सुपर लीगमध्ये पहिल्या सात स्थानांवर असलेला संघ थेट विश्वचषकासाठी पात्र ठरेल.

स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

World Cup Super League Points Table: अफगाणिस्तानने (Afghanistan) झिम्बाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. या विजयानंतर अफगाणिस्तानचे 10 गुण असून संघाने आता विश्वचषक सुपर लीगच्या (World Cup Super League) गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारताला (India) मागे टाकले आहे. अफगाणिस्तान तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now