विराट कोहली ने शेअर केला अनुष्का शर्मा आणि वामिका सह ब्रेकफास्ट करतानाचा क्यूट फोटो

विराटने वामिकासह ब्रेकफास्ट करत असतानाचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे.

Virat Kohli (Photo- Twitter)

विराटने दुबई मध्ये फॅमिली बरोबर त्याचा ब्रेकफास्ट करत असतानाचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. या मध्ये विराट अनुष्का सह त्यांची मुलगी वामिकाची ही झलक पहायला मिळत आहे. पहा क्यूट फोटो.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement