CSK vs RCB IPL 2021 Match 19: Suresh Raina ने ठोकलं षटकारांचं ‘द्विशतक’; रोहित, धोनी व विराटच्या ‘या’ खास यादीत मिळवले स्थान
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या सामन्यात मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध सीएसकेच्या सुरेश रैनाने षटकारांचे दुहेरी शतक पूर्ण केले. अशी कमाल करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांनी आयपीएलमध्ये षटकारांचं ‘द्विशतक’ ठोकले आहेत.
CSK vs RCB IPL 2021 Match 19: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात आयपीएल 2021 चा 19 वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ‘Mr IPL’ म्हणून प्रसिद्ध सीएसकेच्या (CSK) सुरेश रैनाने (Suresh Raina) षटकारांचे दुहेरी शतक पूर्ण केले. भारताच्या प्रतिष्ठित लीगमध्ये अशी कमाल करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. रैनाआधी भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma, महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी आयपीएलमध्ये षटकारांचं ‘द्विशतक’ ठोकले आहेत. रोहितने आयपीएलमध्ये आजवर सर्वाधिक 222 सिक्स खेचले आहेत.
Tags
Bangalore
Chennai Super Kings
Chennai Super Kings Vs Royal Challengers Bangalore
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore 2021
CSK
CSK vs RCB 2021
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL-14
Most Sixes in IPL
RCB
RCB vs CSK 2021
Royal Challengers Bangalore
Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings
Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings 2021
Suresh Raina
VIVO IPL 2021
Wankhede Stadium
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
चेन्नई सुपर किंग्ज
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
वानखेडे स्टेडियम
सुरेश रैना
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement