CSK vs KKR, IPL 2022: चेन्नईने 52 धावांवर गमावल्या चार विकेट, कर्णधार रवींद्र जडेजा याला साथ देण्यासाठी आता शिवम दुबे मैदानात

चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यातील आयपीएल 15 च्या सलामीच्या सामन्यात CSK ने डावातील 8.4 षटकांत अवघ्या 52 धावांवर चार विकेट गमावल्या आहेत. अंबाती रायुडू याच्या रूपात चेन्नईने चौथी विकेट गमावली. सुनील नारायण याच्या ओव्हरमध्ये एक धाव चोरण्याचा प्रयत्नात रायुडूला केकेआर कर्णधार श्रेयस अय्यर याने रनआऊट केले. \

अंबाती रायडू (Photo Credit: Getty)

CSK vs KKR, IPL 2022: चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यातील आयपीएल 15 च्या सलामीच्या सामन्यात CSK ने डावातील 8.4 षटकांत अवघ्या 52 धावांवर चार विकेट गमावल्या आहेत. अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याच्या रूपात चेन्नईने चौथी विकेट गमावली. सुनील नारायण (Sunil Narine) याच्या ओव्हरमध्ये एक धाव चोरण्याचा प्रयत्नात रायुडूला केकेआर (KKR) कर्णधार श्रेयस अय्यर याने रनआऊट केले. अशा परिस्थितीर आता कर्णधार रवींद्र जडेजा याला साथ देण्यासाठी शिवम दुबे मैदानात उतरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement