SRH vs CSK IPL 2024 18th Match Live Score Update: सीएसकेला दुसरा धक्का बसला, ट्रॅव्हिस 31 धावा करुन बाद
प्रथम फलंदांजी करताना चन्नईने हैदराबादला 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून शिवम दुबेने सर्वाधिक 45 धावांची खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजन, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
SRH vs CSK IPL 2024 18th Match: हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएलचा 18 सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज (SRH vs CSK) यांच्यात खेळवला जात आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना चन्नईने हैदराबादला 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून शिवम दुबेने सर्वाधिक 45 धावांची खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजन, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकात 166 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादला दुसरा धक्का लागला आहे. हैदराबादचा स्कोर 109/2
Match 18. WICKET! 9.4: Travis Head 31(24) ct Rachin Ravindra b Maheesh Theekshana, Sunrisers Hyderabad 106/2 https://t.co/O4Q3bQNOKn #TATAIPL #IPL2024 #SRHvCSK
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2024 10:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

