MS Dhoni: एमएस धोनीने 103 वर्षाच्या चाहत्याला दिले एक स्पेशल गिफ्ट, पाहा व्हिडिओ

सीएसकेने आपल्या सोशल मिडिया साईटवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की धोनी आपल्या चाहत्यासाठी सीएसकेच्या ऑफिशीयल जर्सीवर संदेश लिहताना दिसत आहे.

एमएस धोनीने आपल्या एका 103 वर्षाच्या चाहत्याला एक खास गिफ्ट दिले आहे. हे गिफ्ट पाहून हा चाहता देखील भारावल्याचे व्हिडिओमध्ये पहायला मिळते. सीएसकेने आपल्या सोशल मिडिया साईटवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की धोनी आपल्या चाहत्यासाठी सीएसकेच्या ऑफिशीयल जर्सीवर संदेश लिहताना दिसत आहे. यावर धोनीने लिहले आहे की आमच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी धन्यवाद सोबत त्याचे हस्ताक्षर देखील केले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement