CSK vs RCB, IPL 1st Match Live Score Update: सीएसकेला दुसरा धक्का, रचिन रवींद्र 37 धावा करून बाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चन्नईसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून स्टार फलंदाज अनुज रावतने सर्वाधिक 48 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
CSK vs RCB, IPL 1st Match: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) आजपासून सुरू झाली आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात हाय व्होल्टेज सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चन्नईसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून स्टार फलंदाज अनुज रावतने सर्वाधिक 48 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकात 174 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सीएसकेला दुसरा धक्का लागला आहे. सीएसकेचा स्कोर 71/2
Tags
Ajay Jadav Mandal
Ajinkya Rahane
Akash Deep
Alzarri Joseph
Anuj Rawat
Aravelly Avanish
Cameron Green
Chennai Super Kings
Chennai Super Kings Squad
Daryl Mitchell
Deepak Chahar
Devon Conway
Dinesh Karthik
Faf du Plessis
Glenn Maxwell
Himanshu Sharma
Karn Sharma
Lockie Ferguson
Maheesh Theekshana
Mahipal Lomror
Manoj Bhandage
Mayank Dagar
Mitchell Santner
Moeen Ali
Mohammed Siraj
MS Dhoni
Mukesh Choudhary
Mustafizur Rahman
nishant sindhu
Prashant Solanki
Rachin Ravindra
Rajan Kumar
Rajat Patidar
Ravindra Jadeja
Reece Topley
Royal Challengers Bengaluru
Royal Challengers Bengaluru Squad
RS Hangargekar
Ruturaj Gaikwad
Sameer Rizvi
Saurav Chauhan
Shaik Rasheed
SHARDUL THAKUR
Shivam Dube
Simarjeet Singh
Suyash Prabhudessai
Swapnil Singh
Tom Curran
Tushar Deshpande
Vijaykumar Vyshak
Virat Kohli
Will Jacks
Yash Dayal
अजय जाधव मंडल
अजिंक्य रहाणे
अनुज रावत
अरावेली अवनीश
अल्झारी जोसेफ
आकाश दीप
आरएस हंगरगेकर
एमएस धोनी
कर्ण शर्मा
कॅमेरॉन ग्रीन
ग्लेन मॅक्सवेल
चेन्नई सुपर किंग्ज
चेन्नई सुपर किंग्ज संघ
टॉम करन
डॅरिल मिशेल
डेव्हॉन कॉनवे
तुषार देशपांडे
दिनेश कार्तिक
दीपक चहर
निशांत सिंधू
प्रशांत सोळंकी
फाफ डू प्लेसिस
मनोज भंडागे
मयंक डागर
महिपाल लोमरोर
महेश थेक्षाना
मिचेल सँटनर
मुकेश चौधरी
मुस्तफिजुर रहमान
मोईन अली
मोहम्मद सिराज
यश दयाल
रचिन रवींद्र
रजत पाटीदार
रवींद्र जडेजा
राजन कुमार
रीस टोपले
रुतुराज गायकवाड
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
लॉकी फर्ग्युसन
विजयकुमार विशक
विराट कोहली
विल जॅक्स
शार्दुल ठाकूर
शिवम दुबे
शेख रशीद
समीर रिझवी
सिमरजीत सिंग
सुयश प्रभुदेसाई
सौरव चौहान
स्वप्नील सिंग
हिमांशू शर्मा
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement