MS Dhoni Retirement: महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीवर CSK CEO Kasi Viswanathan यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

महेंद्र सिंह धोनीची यंदाची आयपीएल शेवटची असणार का? असा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे.

एमएस धोनी (Photo Credit: PTI)

महेंद्र सिंह धोनीची यंदाची आयपीएल शेवटची असणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असताना CSK CEO Kasi Viswanathan यांनी प्रतिक्रिया देताना 'पुढील सत्रात देखील धोनी आमच्यासोबत खेळत असेल चाहत्यांनी फक्त आमच्यावर प्रेम आणि असाच पाठिंबा ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो' असं म्हटलं आहे. त्यामुळे अद्याप तरी धोनीच्या चाहत्यांना तो क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे असे चित्र आहे. Mahendra Singh Dhoni: आयपीएलच्या पुर्वी महेंद्र सिंह धोनी दिसल्या वेगळ्या रुपात (Watch Video) .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)