CSK कर्णधार MS Dhoni ने IPL ची तयारीला केला सुरुवात, सराव सत्रात केला जोरदार
सीएसके कर्णधार म्हणून धोनीने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे आणि सहाव्यांदा तो विक्रम मोडण्याचा प्रयत्न करेल.
MS Dhoni Begins Preparations for IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 जवळ येत असताना कॅप्टन कूल एमएस धोनी सराव करताना दिसला. धोनीने योग्य क्रिकेट गियर परिधान केले होते आणि आगामी आयपीएल हंगामासाठी तो तयार होत आहे. सीएसके कर्णधार म्हणून धोनीने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे आणि सहाव्यांदा तो विक्रम मोडण्याचा प्रयत्न करेल. धोनी नेहमीच खेळाचा उत्कृष्ट फिनिशर आहे आणि त्याने सीएसकेला नवीन उंचीवर नेले आहे आणि आयपीएल 2024 साठीही अशीच आशा असेल. (हे देखील वाचा: On This Day: अनिल कुंबळेने आजच्या दिवशी पाकिस्तानचा उडवलेला धूव्वा, एका कसोटी डावात घेतल्या होत्या दहा विकेट (Watch Video)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement