Rohit Sharma New Record: रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा मोठा विक्रम
रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 87 षटकार ठोकलेत. यापुर्वी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर होता. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध वनडेत 85 षटकार मारले होते.
अहमबाद येथे सुरु असलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने शानदार खेळी केली पण त्याचे अर्धशतक हुकले. रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. या खेळीत रोहित शर्माने तीन षटकार आणि 4 चौकार ठोकले. रोहित शर्माने आपल्या या खेळीत मोठा विक्रम नावावर केला आहे.वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झालाय. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 87 षटकार ठोकलेत. यापुर्वी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर होता. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध वनडेत 85 षटकार मारले होते.
पाहा पोस्ट -
Rohit Sharma smashed a six against Starc & Hazelwood in the new ball in the World Cup final.
- This is Hitman. 🔥🫡 pic.twitter.com/o87xHUNx7E
— Deepak Tiwari (@Tiwari_Deepak_1) November 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2023 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

