T20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) भारत आणि ऑस्ट्रेलियाला (IND vs AUS) एकमेकांविरुद्ध तीन सामन्यांची T20 (T20) मालिका खेळायची आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मोहालीच्या पीसीबी स्टेडियमवर मंगळवारी दोन्ही संघ आमनेसामने येतील. सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. वास्तविक, भारत हा स्वातंत्र्याचा 75 वा सण साजरा करत आहे. यावर ऑरोन फिंचनेही भारताला शुभेच्छा दिल्या आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
As our men's national team touches down in India, we'd like to take a moment to recognise the 75th anniversary of India's independence, and 75 years of bilateral relations between our two countries!
🇦🇺🤝🇮🇳 | @dfat @AusHCIndia pic.twitter.com/0AtlNcS2JB
— Cricket Australia (@CricketAus) September 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)