Australia Tour of Sri Lanka: ऑस्ट्रेलियाच्या सर्व फॉर्मेट मालिकेसाठी 6 वर्षानंतर श्रीलंका दौऱ्यावर शिक्कामोर्तब, पहा संपूर्ण शेड्युल

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम आयपीएल 2022 नंतर जून-जुलै दरम्यान श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दरम्यान तीन टी-20, पाच एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेला भेट देण्याची गेल्या सहा वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. मर्यादित षटकांकी मलिका कोलंबो आणि कॅंडी येथे खेळली जाईल, तर कसोटी मालिका गाले येथे होणार आहे.

डेविड वॉर्नर व आरोन फिंच (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम (Australia Cricket Team) आयपीएल 2022 नंतर जून-जुलै दरम्यान श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) जाणार आहे. या दरम्यान तीन टी-20, पाच एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेला भेट देण्याची गेल्या सहा वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधील एकूण आठ सामने कोलंबो आणि कॅंडी येथे खेळले जातील, तर कसोटी मालिका गाले येथे होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement