Covid Scare In India: IPL मधील Delhi Capitals चा संघ Quarantine मध्ये; आजचा पुणे प्रवास रद्द
दिल्ली कॅपिटल्स संघाचा physio Patrick Farhart यांचा काही दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
IPL मधील Delhi Capitals चा संघ Quarantine मध्ये आहे. यंदाच्या सीझन मधील ही पहिलीच घटना आहे. दरम्यान आजचा त्यांचा पुणे प्रवास रद्द करण्यात आला आहे. संघाचा physio Patrick Farhart यांचा काही दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता खेळाडूंचीही टेस्ट केली जाणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement