Coronavirus India Crisis: क्रुणाल आणि हार्दिक पांड्या यांची कोरोनाग्रस्तांना मदत, Covid-19 सेंटरमध्ये ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सचा नवीन बॅच केला रवाना

सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या (Coronavirus Crisis) काळात क्रुणाल (Krunal Pandya) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या बंधूंनी कोविड केअर केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स दान केले आहेत. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स (Oxygen Concentrators) देणगी देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यासाठी दोन्ही भाऊंनी सोशल मीडियावर कोविड-19 रूग्णांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या (Photo Credit: Instagram)

सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या (Coronavirus Crisis) काळात क्रुणाल (Krunal Pandya) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या बंधूंनी कोविड केअर केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स दान केले आहेत. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स (Oxygen Concentrators) देणगी देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यासाठी दोन्ही भाऊंनी सोशल मीडियावर कोविड-19 रूग्णांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now