Rahkeem Cornwall Century: वेस्ट इंडिजच्या वजनदार खेळाडूने ठोकले फक्त 45 चेंडूंमध्ये ठोकलं शतक, पाहा Viral Video

4 चौकार आणि 12 षटकारांसह 45 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आहे. यादरम्यान त्याने 212.50 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

Rahkeem Cornwall

वेस्टइंडीजचा वजनदार खेळाडू रहकिम कॉर्नवॉल हा फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. कॅरिबियन प्रीमियर लीग स्पर्धेत त्याने अवघ्या 45 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने 4 चौकार आणि 12 षटकारांसह 45 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आहे. यादरम्यान त्याने 212.50 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. रहकिम कॉर्नवॉलने आपल्या खेळीदरम्यान तुफान फटकेबाजी केली. विरोधी संघातील गोलंदाज त्याला बाद करू शकले नव्हते. शेवटी त्याने स्वत:च मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now