Sanju Samson ला पुन्हा संधी न दिल्याने काँग्रेस नेते Shashi Tharoor यांनी नाराजी केली व्यक्त, म्हणाले....

आता या प्रकरणावर राजकीय एन्ट्रीही झाली असून केरळमधील काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी टीम इंडियावर (Team India) प्रश्न उपस्थित केले आहेत.

Congress MP Shashi Tharoor And Sanju Samson (Photo Credit - FB)

Shashi Tharoor: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनकडे (Sanju Samson) दुर्लक्ष करण्यात आले आणि त्याला संघात स्थान मिळाले नाही. आता या प्रकरणावर राजकीय एन्ट्रीही झाली असून केरळमधील काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी टीम इंडियावर (Team India) प्रश्न उपस्थित केले आहेत. शशी थरूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत बीसीसीआयला (BCCI) घेरले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement