IPL 2023: प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राला करोना पॉझिटिव्ह, ट्विटकरुन दिली माहिती
ट्विटमध्ये आकाश चोप्राने लिहले आहे की त्याला कोरोनाची लागण झाली असून सौम्य लक्षण आहेत.
माजी भारतीय खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राला (Aakash Chopra) करोनाची (Corona) लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये आकाश चोप्राने लिहले आहे की त्याला कोरोनाची लागण झाली असून सौम्य लक्षण आहेत. यामुळे तो काही दिवस काँमेंट्री बॉक्समध्ये दिसणार नाही आहे. लवकरच बरे होऊन पु्न्हा जोमाने काम करण्याचा निर्धार देखील त्यांने केला आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)