TATA IPL 2025 Points Table Update: धोनीच्या नेतृत्वाखाली 2 वर्षांनी चेन्नई विजयी, लखनौचा 5 गडी राखून केला पराभव; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

चैन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने चेन्नईसमोर 167 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईने 19.3 षटकात पाच गडी गमावून 186 धावा करत लक्ष्य गाठले.

TATA IPL 2025 Points Table Update: धोनीच्या नेतृत्वाखाली 2 वर्षांनी चेन्नई विजयी, लखनौचा 5 गडी राखून केला पराभव; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
IPL 2025 (Photo Credit - X)

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings, TATA IPL 2025 30th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 30 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात लखनौ भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर येथे खेळवला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, चैन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने चेन्नईसमोर 167 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईने 19.3 षटकात पाच गडी गमावून 186 धावा करत लक्ष्य गाठले. यानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे अपडेट पाहायला मिळेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).