CSK vs MI, IPL 2025 3rd T20 Match Toss Update: चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय
चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहेत. तर, एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Chennai Super Kings vs Mumbai Indians, IPL 2025 3rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 सुरू झाली आहे. या हंगामातील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात, चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहेत. तर, एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस, खलील अहमद
Chennai Super Kings will bowl first in Chepauk 👀
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 23, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

