Matheesha Pathirana Ruled Out of IPL 2024: चेन्नई सुपर किंग्जस अडचणीत, संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीनंतर आपल्या देशात परतला
चेन्नई सुपर किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना (Matheesha Pathirana) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरण्यासाठी श्रीलंकेत परतला आहे.
Matheesha Pathirana hamstring injury: आयपीएल 2024 च्या 53 व्या सामन्यात (IPL 2024) आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जशी (CSK vs PBKS) होत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना (Matheesha Pathirana) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरण्यासाठी श्रीलंकेत परतला आहे. याआधी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान राष्ट्रीय कर्तव्यासाठी बांगलादेशला परतला होता. संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरलाही दुखापत झाली आहे. 3 वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीमुळे सीएसकेच्या अडचणी वाढल्या आहेत. आज शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे यांच्यासोबत संघाने मैदानात उतरले आहे.
Tags
2024 Indian Premier League
2024 इंडियन प्रीमियर लीग
Chennai Super Kings
CSK
Indian Premier League
IPL
IPL 2024
Matheesha Pathirana
Matheesha Pathirana Injury
Matheesha Pathirana Injury Update
Sri Lanka
आयपीएल
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग
चेन्नई सुपर किंग्स
मथीशा पाथिराना
मथीशा पाथिराना दुखापत
मथीशा पाथिराना दुखापत अपडेट
श्रीलंका
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement