CSK vs SRH, IPL 2024 Live Streaming: आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यांच होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

हैदराबाद 8 सामन्यांतून पाच विजय आणि 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई 8 सामन्यांत चार विजय आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

CSK vs SRH, IPL 2024 Live Streaming: आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यांच होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना
CSK vs SRH (Photo Credit - X)

CSK vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 चा 46 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. हैदराबाद 8 सामन्यांतून पाच विजय आणि 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई 8 सामन्यांत चार विजय आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2024 03:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).