Chandrayaan 3 Lands Successfully on Moon: चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग, भारतीय क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंसह माजी क्रिकेटपटूंनी ट्विट करून दिल्या शुभेच्छा
भारताच्या या यशस्वी चंद्र मोहिमेमुळे भारत अमेरिका, चीन आणि सोव्हिएत रशियानंतर चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरला आहे.
भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan 3) ने बुधवारी चंद्रावर यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला. यासह भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. भारताच्या या यशस्वी चंद्र मोहिमेमुळे भारत अमेरिका, चीन आणि सोव्हिएत रशियानंतर चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरला आहे. या आनंदाच्या क्षणावर भारतीय क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंसह माजी क्रिकेटपटूंनीही ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
Chandrayaan
Chandrayaan 2
Chandrayaan 3 Lands on Moon
Chandrayaan 3 Lands Successfully on Moon
chandrayaan 3 news
Chandrayaan 3 Update
Chandrayaan-3
Chandrayaan-3 Landing
Chandrayan 3
Dinesh Karthik
ISRO
Jay Shah
Moon
Moon landing
Rohit Sharma
SURYAKUMAR YADAV
Virender Sehwag
vvs laxman
इस्रो
चांद्रयान
चांद्रयान 3
चांद्रयान 3 अपडेट
चांद्रयान 3 चंद्रावर उतरले
चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वीरित्या उतरले
चांद्रयान 3 बातम्या
चांद्रयान 3 लँडिंग
चांद्रयान-२
जयमो लँडिंग
दिनेश कार्तिक
रोहित शर्मा
वीरेंद्र सेहवाग
व्हीव्हीएस लक्ष्मण
सूर्यकुमार यादव
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement