IND vs SA 2nd T20I Weather Updates: दुसऱ्या टी-20 मध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता, ढग आले दाटून; टॉसला होवू शकतो विलंब

मिळालेल्या माहितीनुसार मैदानावर ढग आले दाटून आले आहे त्यामुळे पाऊस पडण्याची शक्याता आहे आणि सामन्यालाही उशिरा होण्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Photo Credit - BCCI

IND vs SA 2nd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. आता दुसऱ्या टी-20 सामन्याची पाळी आहे जी केबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे होणार आहे. या सामन्यातही पावसाचा धोका आहे. इंद्रदेव किती दयाळू आहेत हे पाहणे बाकी आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मैदानावर ढग आले दाटून आले आहे त्यामुळे पाऊस पडण्याची शक्याता आहे आणि सामन्यालाही उशिरा होण्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. (हे देखील वाचा: IND vs SA 2nd T20I: शुभमन गिलने पुनरागमन केले तर कोण जाणार संघातून बाहेर? या दोन खेळाडूंवर टांगती तलवार)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement