England National Cricket Team vs India National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, टीम इंडियाचा स्कोअर 3 विकेट गमावून 359 धावा होता. या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, पहिल्या डावात भारताला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल 147 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 430/4
1ST Test. WICKET! 101.5: Shubman Gill 147(227) ct Josh Tongue b Shoaib Bashir, India 430/4 https://t.co/ExbRAWMeer #ENGvIND #1stTEST
— BCCI (@BCCI) June 21, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)