Rohit Sharma To Miss 1st ODI: कर्णधार रोहित शर्मा खेळणार नाही पहिला सामना, दुखापत नाही, 'हे' प्रमुख कारण आले समोर

पहिल्या सामन्यात मोठा बदल झाला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या सामन्यात उपस्थित राहणार नाही, अशा परिस्थितीत संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे असेल.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (IND vs AUS) आता वनडे मालिकेत भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांमधील वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात मोठा बदल झाला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या सामन्यात उपस्थित राहणार नाही, अशा परिस्थितीत संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे असेल. तर याचे मोठे कारण समोर आले आहे. रोहित शर्मा त्याच्या मेहुण्याच्या लग्नाला उपस्थित राहणार असल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी अनुपलब्ध राहणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now