IND vs SA 1st Test Day 2 Live Score Update: दक्षिण आफ्रिकेला 113 धावांवर तिसरा धक्का, बुमराहने सलग दुसऱ्या षटकात घेतली विकेट
पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. टोनी डी झॉर्झी 28 धावा करून जसप्रीत बुमराहचा बळी ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धावसंख्या 104/2 आहे.
IND vs SA 1st Test Day 2: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला आणि केवळ 59 षटके खेळता आली. आज दुसऱ्या दिवशी टीम इंडिया पहिल्या डावात आठ विकेट्सवर 208 धावांनी आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव 245 धावांवर संपला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. टोनी डी झॉर्झी 28 धावा करून जसप्रीत बुमराहचा बळी ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धावसंख्या 104/3 आहे.
Tags
Centurion
Jasprit Bumrah
Newlands
ODI Series
Rohit Sharma
South africa
South Africa and Team India
South Africa vs Team India
SuperSport Park Stadium
Team India
Team India and South Africa
team india vs south africa
Temba Bavuma
Test Series
Virat Kohli
एकदिवसीय मालिका
ओडीआय मालिका
कसोटी मालिका
जसप्रीत बुमराह
टीम इंडिया
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
टेम्बा बावुमा
टेस्ट सिरीज
तेंबा बावुमा
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया
न्यूलँड
न्यूलँड्स
रोहित शर्मा
विराट कोहली
सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियम
सेंचुरियन
सेंच्युरियन
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement