IND vs BAN 2nd Test Day 5 Live Score Update: कानपूरमध्ये बांगलादेश ऑलआऊटच्या जवळ, बुमराहने भारताला मिळवून दिली आठवी विकेट

बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 285/9 धावांवर डाव घोषित केला. दरम्यान बांगलादेशला दुसऱ्या डावात आठवा धक्का बसला आहे.

IND vs BAN 2nd Test Day 5 Live Score Update: कानपूरमध्ये बांगलादेश ऑलआऊटच्या जवळ, बुमराहने भारताला मिळवून दिली आठवी विकेट
Jasprit Bumrah (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यातील आज शेवटचा दिवस आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचे तीन दिवस पावसामुळे वाय गेले. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी भारत आणि बांगलादेश यांच्यात रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 285/9 धावांवर डाव घोषित केला. दरम्यान बांगलादेशला दुसऱ्या डावात आठवा धक्का बसला आहे. बांगलादेशचा स्कोर 118/8

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2024 11:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).