टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांवर माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज फिदा, म्हणाले- ‘20 वर्षे टिकून राहील वर्चस्व’

ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला की, 'मी भारतीय गोलंदाजी आक्रमणाबद्दल एक शब्द सांगू शकतो की ते विलक्षण आहेत. ही अशी गोष्ट आहे जी भारत पुढील 10, 15 किंवा 20 वर्षे चांगले करू शकेल.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सारख्या अव्वल गोलंदाजांच्या जागी वेगवान गोलंदाजी विभागात भारतीयांकडे (India) पुरेसे कौशल्य आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) यांनी व्यक्त केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)