IPL 2022 New Teams: बॉलीवूडचे पॉवर-कपल दीपिका पदुकोण-रणवीर सिंह आयपीएल टीमसाठी बोली लावण्यास सज्ज- Report

आयपीएलमध्ये पुढील 2022 हंगामापासून दोन नवीन संघ सामील होणार आहे. बीसीसीआयने प्रक्रिया सुरू केली असून लवकरच दोन नवीन संघांसाठी लिलाव प्रक्रियाही सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील यापैकी एक टीम खरेदी करण्यात रस दाखवत असल्याचे वृत्त समोर आले आहेत.

रणवीर सिंह व दीपिका पदुकोण (Photo Credit: Twittter/IANS)

आयपीएल (IPL) मध्ये पुढील 2022 हंगामापासून दोन नवीन संघ सामील होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) प्रक्रिया सुरू केली असून लवकरच दोन नवीन संघांसाठी लिलाव प्रक्रियाही सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण  (Deepika Padukone) देखील यापैकी एक टीम खरेदी करण्यात रस दाखवत असल्याचे वृत्त समोर आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now