Birmingham CWG 2022: राष्ट्रीकुल खेळांसाठी पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघ जाहीर, पाहा कोणाकडे संघाची कमान
आगामी राष्ट्रकुल खेळ आणि बेलफास्ट येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी पाकिस्तानच्या 18 सदस्यीय मजबूत महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. बर्मिंगहॅम येथे 29, 31 जुलै आणि 3 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा अनुक्रमे बार्बाडोस, भारत आणि ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहेत. कर्णधार बिस्माह मारूफ, महिला संघाचे मुख्य निवडकर्ता अस्माविया इक्बाल आणि मुख्य डेविड हेम्प यांच्याशी चर्चनंतर संघ जाहीर करण्यात आला.
Birmingham CWG 2022: आगामी राष्ट्रकुल खेळांसाठी आणि बेलफास्टमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी (Tri Series) पाकिस्तानचा 18 सदस्यीय महिला संघ जाहीर केला आहे. तिरंगी मालिकेत यजमान आयर्लंड आणि विश्वविजेते ऑस्ट्रेलिया यांचाही समावेश आहे. तिरंगी मालिका 16 ते 24 जुलै दरम्यान होणार असून त्यानंतर इंग्लंडच्या बर्मिंघम (Birmingham) येथे राष्ट्रकुल खेळ (Commonwealth Games) सुरू होतील.
Women squad for Commonwealth Games announced
Details here ➡️ https://t.co/Ut0cfhhpwj#BackOurGirls
— PCB Media (@TheRealPCBMedia) May 31, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2022 09:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

