England Team For T20 WC: इंग्लंडला मोठा धक्का, जॉनी बेअरस्टो T20 विश्वचषकातून बाहेर

गोल्फ खेळताना जॉनी बेअरस्टोला दुखापत झाली आणि इंग्लिश संघासाठी वाईट बातमी आली.

Jonny Bairstow (Photo Credit - Twitter)

इंग्लंडने शुक्रवारी T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला. संध्याकाळपर्यंत संघात बदल करावे लागतील हा त्यांनी विचारही केला नसेल. दरम्यान, गोल्फ खेळताना जॉनी बेअरस्टोला दुखापत झाली आणि इंग्लिश संघासाठी वाईट बातमी आली. यादरम्यान त्याला दुखापत झाली आणि T20 विश्वचषकातून तो बाहेर पडला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) बेअरस्टोच्या दुखापतीबाबत माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now