Dodda Ganesh: माजी भारतीय क्रिकेटपटू डोडा गणेश यांच्यावर मोठी जबाबदारी, केनिया पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
डोडा गणेशचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसा प्रभाव पडला नसला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा उत्कृष्ट विक्रम आहे. डोडा गणेशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले.
माजी भारतीय क्रिकेटपटू डोडा गणेश यांची केनिया राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 51 वर्षीय डोडा गणेशने 1997 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले होते, जरी ते जास्त काळ टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला नाही. डोडा गणेशचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसा प्रभाव पडला नसला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा उत्कृष्ट विक्रम आहे. डोडा गणेशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले. त्याने 104 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 365 विकेट्स घेतल्या आहेत, तर त्याने 89 लिस्ट ए सामन्यांमध्ये 128 बळी घेतले आहेत.
Dodda Ganesh, the former India and Karnataka medium pacer, has been appointed head coach of the Kenya men's cricket team 🇰🇪
Full story: https://t.co/BVlVjttBCE pic.twitter.com/gvYJ0JM9Nv
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2024 06:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

