Rohit Sharma New Milestone: एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या नावावर मोठा पराक्रम, राहुल द्रविडचा विक्रम काढला मोडीत

कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात हिटमॅनने दोन धावा करुन तो भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Rohit Sharma (Photo Credit - X)

IND vs SL 2nd ODI: भारत विरुद्ध श्रीलंका दुस-या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात हिटमॅनने दोन धावा करुन तो भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि सौरव गांगुली उरले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सध्या 10,769 धावा आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now