T20 सामन्यात तिसऱ्या पंचाची मोठी चूक, फलंदाज नॉट आऊट असुन तरी दिले आऊट; पाहा व्हिडिओ
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघांमधील सामना खेळला जात होता, ज्यामध्ये सिडनी सिक्सर्सचा फलंदाज जोश फिलिपीविरुद्धच्या रनआऊटच्या निर्णयात तिसऱ्या पंचाने नॉटआऊट देण्याऐवजी चुकून आऊटचे बटण दाबले.
BBL Viral Video: ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 लीग बिग बॅशमध्ये मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात झालेल्या सामन्यात तिसऱ्या पंचाची मोठी चूक दिसून आली. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघांमधील सामना खेळला जात होता, ज्यामध्ये सिडनी सिक्सर्सचा फलंदाज जोश फिलिपीविरुद्धच्या रनआऊटच्या निर्णयात तिसऱ्या पंचाने नॉटआऊट देण्याऐवजी चुकून आऊटचे बटण दाबले. यानंतर अंपायरला जणू आपला चुकीचा निर्णय लक्षात आल्याने त्याने लगेच चूक सुधारून नॉट आऊटचा निर्णय दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (हे देखील वाचा: INDW vs AUSW 2nd T20 Live Streaming: ऑस्ट्रेलियाला हारवून भारताला मालिका जिंकण्याची सूवर्ण संधी, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
Advertisement
Advertisement
Advertisement