Washington Sundar Replaces Axar Patel: विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल, अक्षरच्या पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी
भारताचा शक्तिशाली अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल जखमी झाला आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला त्याचे जागी म्हणून कोलंबोला बोलावण्यात आले आहे. जिथे भारताचा सामना लंकेशी होणार आहे.
IND vs SL Asia Cup Final 2023: आशिया कप 2023 मध्ये (Asia Cup 2023) श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला (IND vs SL) मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, भारताचा शक्तिशाली अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल जखमी झाला आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला त्याचे जागी म्हणून कोलंबोला बोलावण्यात आले आहे. जिथे भारताचा सामना लंकेशी होणार आहे. खरं तर, शुक्रवारी सुपर 4 सामन्यात बांगलादेशविरुद्ध संघाचा सहा धावांनी पराभव झाल्यानंतर अक्षरला दुखापत झाल्यानंतर सुंदर कोलंबो येथे भारताच्या वनडे संघात सामील होईल. आता ही पृष्टी झाली असुन बीसीसीआयने माहिती दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement